अखेर महाराष्ट्रात कलम 144 लागू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली मोठी घोषणा..
कोरोनाच्या या महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच कलम 144 पूर्ण महाराष्ट्र लागु केले असून त्याबरोबर खालील घोषणा केलेल्या आहेत.
उद्या 8 पासून कडक निर्बंध ( पंढरपूर पोटनिवडणूक वगळून)
पुढचे 15 दिवस
1. 144 लागू
2. अनावश्यक येणे जाणे बंद
3. संचारबंदी असेल
4. सकाळी 7 ते रात्री 8 5.अत्यावश्यक सुरू
6.बस आणि लोकल फक्त अत्यावश्यक सेवासाठी सुरू
7. बँक सुरू राहतील
8. पेट्रोल पंप सुरू राहतील
9. भाजीपाला , दूध सकाळी 7 ते रात्री 8 सुरू राहील
10. हॉटेल्स आणि रेस्टॉरंट फक्त पार्सल सुरू
11. रस्त्यावरील खाद्य विक्रेते यांना परवानगी ( फक्त पार्सल)
12. गरिबांना 3 किलो गहू आणि 2 किलो तांदूळ
मोफत एक महिना 7 कोटी नागरिकांना मदत मिळेल
13. शिवभोजन थाळी मोफत.
14. उपाशी कोणी राहणार नाही
15. इंदिरा गांधी , संजय गांधी , निराधार , अंध अपंग या योजना मधील 35 लाख नागरिकांना अधिकचे 1000 रुपये आर्थिक सहाय्य देणार
16. नोंदणीकृत बांधकाम कामगार यांना 1500 रुपये आर्थिक सहाय्य ( 12 लाख कामगार)
17. नोंदणीकृत घरेलू कामगार यांना 1200 रुपये साहाय्य
18. अधिकृत फेरीवाले यांना 1500 रुपये मदत ( 5 लाख)
19. परवानाधारक रिक्षाचालक यांना 1500 रुपये ( 12 लाख लाभार्थी)
20. 3000 हजार कोटी जिल्हाधिकारी यांना देणार त्या त्या जिल्ह्यासाठी आवश्यक त्या योजना त्यांनी कराव्यात .
0 Comments