सांगोला नगरपालिका मुख्याधिकारी श्री कैलास केंद्रे साहेब यांना लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री बाळासाहेब रणदिवे यांनी सांगोला शहरात गावठाण जागेवर राहणाऱ्या नागरिकांना जागेचा उतारा मिळण्याबाबत लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने निवेदन देण्यात आले
सांगोला साठे नगर मध्ये अनेक वर्षापासून नागरिक गावठाण जागेवर वास्तव करीत आहेत तरी त्यांना आपल्या मिळायला पाहिजे होता पण मिळाला नाही त्यांना शासकीय कामाचा कुठलाच लाभ घेता येत नाही तरी त्यांना घर जागेचा उतारा मिळावा अंगणवाडी ची अवस्था फार बिकट झाली आहे तरी ती पाडून नवीन इमारत बांधून मिळावे असे पत्र मुख्य अधिकारी श्री कैलास केंद्रे साहेब आणि नगराध्यक्ष साहेब यांना राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत सोलापूर जिल्हा सचिव श्री बाळासाहेब बाबू रणदिवे तालुकाध्यक्ष सचिन माने तालुका अध्यक्ष महिला सौ सुवर्णा कांबळे कार्याध्यक्ष श्री सोमनाथ नाईकनवरे लहुजी बहुजन सेना महाराष्ट्र राज्य सांगोला उपाध्यक्ष महिला अध्यक्ष सौ माया समाधान रणदिवे उपस्थित होते
0 Comments