सांगोला तहसील कार्यालय सांगोला माननीय श्री अभिजीत सावर्डेकर पाटील सांगोला तहसील कार्यालयामध्ये गर्दीचे प्रमाण जास्त वाढल्याने सांगोला तहसील कार्यालय मधील सेतु विभाग दुय्यम निबंधक विभाग व तसेच सर्व विविध प्रकारचे कार्यालय विभाग मध्ये गर्दी होत असल्याने व नियमाचे उल्लंघन होत असल्याने कोरोणाची दुसरी लाट भयानक असून नियमाचे पालन करणे गरजेचे आहे तरी नागरिकांनी व विविध विभागाच्या कार्याच्या गर्दी करु नये
तहसील कार्यालयासमोर लिपिक हस्तलेख टायपिंग मुद्रांक विक्रेते यांना कडक नियमाचे पालन करणे व आठवड्यातील एक दिवस आड यावे सुरक्षित अंतर ठेवून बसावे व आपले आठवड्यातील आपले दिवस नेमून दिवसाचे फलक लावण्यास सांगितले नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर खडक कारवाई व गुन्हा दाखल करण्यात येणार असे सांगोला तहसीलदार साहेबाने सर्वांना सूचना दिल्या मास्क व सॅनिटायझर चा वापर करावा गर्दीचे प्रमाण कमी करावे अन्यथा गुन्हा दाखल करण्यात येणार
0 Comments