google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात ३ तर हंगिरगे ३ व सोनलवाडी येथे १ असे एकूण ७ रुग्ण अढळून आले आहेत.

Breaking News

सांगोला शहरात ३ तर हंगिरगे ३ व सोनलवाडी येथे १ असे एकूण ७ रुग्ण अढळून आले आहेत.

 सांगोलरांची चिंता वाढली ;  शहरात ३ तर ग्रामीण मध्ये ४ नवे कोरोना रुग्ण ! 


सांगोला शहर आणि तालुक्यात वाढत्या कोरोना रूग्णांचे सत्र सुरुच आहे.रुग्णांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ होत आहे. मंगळवारी सांगोला शहरात ३ तर हंगिरगे ३ व सोनलवाडी येथे १ असे एकूण ७ रुग्ण अढळून आले आहेत.तालुक्यात कोरोना रुग्ण संख्येत पुन्हा एकदा वाढ होवू लागल्याने सांगोलकरांची चिंता वाढली आहे.सांगोला तालुक्यात कोरोना लस उपलब्ध झाली असली तरी रुग्णांच्या संख्येमध्ये पुन्हा एकदा हळू हळू वाढ होताना दिसत आहे.कोरोना लसीकरण सध्या युद्धपातळीवर सुरू असून ६० वर्षाच्या पुढील नागरिकांनी तसेच विविध आजाराने त्रस्त असलेल्या ४५ वर्षाच्या पुढील नागरिकांनी कोरोना लस टोचून घ्यावी असे आवाहन तालुका आरोग्य प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे .

Post a Comment

0 Comments