google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मा श्री अल्ताफ सय्यद यांचे केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून यांचे निवड झाल्याबद्दल बार्शी मध्ये यांचा सन्माननीय सत्कार करण्यात आला राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत

Breaking News

मा श्री अल्ताफ सय्यद यांचे केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून यांचे निवड झाल्याबद्दल बार्शी मध्ये यांचा सन्माननीय सत्कार करण्यात आला राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत

 मा श्री अल्ताफ सय्यद यांचे केंद्रीय उद्योग मंत्री म्हणून यांचे निवड झाल्याबद्दल बार्शी मध्ये यांचा सन्माननीय सत्कार करण्यात आला राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला राष्ट्रीय मानवाधिकार भ्रष्टाचार निवारण भारत


या संस्थेचे उपस्थित पदाधिकारी राष्ट्रीय महासचिव रमेश गणगे मामा व सांगोला टाईम सांगोल्यातील पदाधिकारी सोलापूर जिल्हा युवा सचिव सोमनाथ शहाजी नाईक नवरे सोलापूर जिल्हा सचिव बाळू रणदिवे सांगोला तालुका युवा अध्यक्ष सचिन गणपत माने तालुका महिला अध्यक्ष  सुवर्णा सुनील कांबळे व लहुजी शक्ती सेना सांगोला तालुका उपाध्यक्ष राजेंद्र तानाजी कांबळे व इतर मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments