सांगोला येथील वेगवेगळ्या प्रकारच्या समितीच्या नियुक्त्या गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने तालुक्यातील दैनंदिन कामकाजावर याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे सांगोला तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समिती, दक्षता समिती, दारूबंदी समिती, क्रीडा समिती, विज बोर्ड सल्लागार समिती, ग्रामीण रुग्णालय सल्लागार समिती, रुग्ण कल्याण समिती, शिक्षण समिती शिक्षण विभाग पंचायत समिती या समितीच्या आमदार अँड. शहाजीबापू पाटील यांनी तातडीने नियुक्त्या करण्याची गरज निर्माण झाली आहे.
0 Comments