जिल्हापुरवठा अधिकारीसो सोलापूर व तहसिलदासो सांगोला यांच्या तर्फे जाहीर आवाहन करण्यात येते की
, जे राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेचे लाभार्थी असून ज्यांचे आधारलिंक करावयाचे राहिले आहेत . अशा रेशनकार्डधारकांनी आपल्या कुटूंबातील सर्व व्यक्तींचे आधारकार्ड व रेशनकार्ड यांची छायांकित प्रत आप - आपल्या रास्तभावधान्य दुकानदार यांचेकडे तत्काळ जमा करून ekyc द्वारे लिंक करून घ्यावे . असे तहसिलदारसो सांगोला यांनी जाहीर आवाहन केले आहे . ज्यांचे आधारलिंक ३१ जानेवारी २०२१ पर्यंत केले जाणार नाही त्यांचे धान्य १ फेब्रुवारी २०२१ पासून बंद केले जाईल . यांची संबंधित रेशनकार्ड धारकांनी नोंद घ्यावी तरी पाचशेचा धारक ह्या लोकांचे आधार कार्ड लिंक करायचे राहिले अशा कार्डधारकांनी आपल्या आधार कार्ड रास्त स्वस्त भाव दुकान दाराकडे 31 /1 2021 पर्यंत लिंक करून घ्यावे आधार कार्ड लिंक न केल्यास 1/02/2021 पासून धन्य बंद होणार आहे यावेळी निवासी नायब तहसीलदार श्री किशोर बडवे ,पुरवठा निरीक्षक दराडे मॅडम ,रेशन दुकानदार संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान इंगोले ,शहराध्यक्ष प्रशांत माळगे ,बलभीम चांडोले ,चंद्रकांत देशमुख निकम इत्यादी जण उपस्थित होते
0 Comments