सांगोला येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले मा. योगेश खरमाटे यांची उस्मानाबाद येथे उपविभागीय अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याने रिक्त झालेल्या सांगोला तहसिलदार पदी मा.अभिजित पाटील-सावर्डेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
0 Comments