निधन वार्ता ; सांगोला ( जाधव वस्ती ) येथील महादेव जाधव यांचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन !
by Shabdhrekha express news on November 19, 2020 in तालुका प्रतिनिधी

सांगोला जाधव वस्ती येथील महादेव बापू जाधव यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले असून निधन समयी त्यांचे वय ६७ वर्ष होते. महादेव जाधव अत्यंत मनमिळाऊ होते. त्यांच्या अवेळी जाण्याने त्यांच्या कुटुंबावर तसेच त्यांच्या मित्रपरिवारावरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा तिसरा दिवसाचा विधी शनिवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी (जाधव वस्ती ) सांगोला येथे ७:३० वाजता होणार असल्याचे त्यांचे नातेवाईकांनी सांगितले
0 Comments