सांगोला ( तालुका प्रतिनिधी ) : आटपाडी उध्वस्त झाल्या असल्याने उत्पादनात कमालीची कृषी उत्पन्न बाजार समितीत चोपडी ता.सांगोला घट झाली आहे . तरीही इथल्या शेतकऱ्यांनी येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग दत्तात्रय अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या डाळिंबाच्या गायकवाड यांच्या डाळिंबाला ६२५ रुपये प्रति बागा पोटच्या मुलांप्रमाणे जोपासल्या आहेत . किलो असा विक्रमी दर मिळाला . निर्यातक्षम उच्च दर्जाचे व चांगल्या गुणवत्तेच्या डाळिंबाला डाळिंबापेक्षा स्थानिक बाजारपेठेत प्रथमच एवढा बाजारपेठेत विक्रमी दर मिळत असल्याने दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या शेतकरी वर्गातून आनंद साजरा केला जात आहे . आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला . आटपाडी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सांगोला तालुका हा डाळिंबाचा आवारात दररोज डाळिंबाचे सौदे होत कॅलिफोर्निया समजला जातो . कमीत | आहेत . बुधवार १८ नोव्हेंबर रोजी कमी पाण्यावर जास्तीत जास्त पांडुरंग गायकवाड यांनी एक टन डाळिंबाचे उत्पादन घेण्यासाठी शेतकरी डाळिंब विक्री करण्यासाठी पंढरीनाथ शेतात नवनवीन प्रयोग करीत आहेत .
नागणे यांच्या मंगलमूर्ती फुट सांगोल्याचं डाळिंब देशासह जगाच्या | सप्लायर्समध्ये आणला होता . डाळिंब बाजारपेठेत उपलब्ध करून देण्याची उच्च प्रतीचे असल्याने सदरच्या किमया इथल्या शेतकऱ्यांनी साधली आहे . डाळिंबाला ६२५ रुपये प्रति किलो असा विक्रमी चोपडी ता.सांगोला येथील प्रगतशील शेतकरी दर मिळाला . याशिवाय सांगोला तालुक्यातील पांडुरंग दत्तात्रय गायकवाड यांच्याकडे सहा एकर नामदेव बंडगर रा.अनकढाळ यांच्या डाळिंबाला क्षेत्रावर भगवा जातीच्या डाळिंबाची बाग आहे . ४२५ रुपये प्रति किलो , सिद्धनाथ लक्ष्मण यंदा अतिवृष्टीमुळे डाळिंबाच्या फवारण्या वाढल्या यमगर यांच्या डाळिंबाला ४०० रुपये प्रति आहेत . पांडुरंग गायकवाड यांनी डाळिंबाची बाग किलो तर बलवडी येथील मन्सूर इमाम शेख या जोपासण्यासाठी यावर्षी प्रति हेक्टर चार लाख शेतकऱ्यांच्या डाळींबाला ५२५ रुपये प्रति किलो रुपयांचा खर्च केला आहे . अतिवृष्टीमुळे यंदा इतका दर मिळाला आहे . निर्यातक्षम डाळिंबापेक्षा फक्त चार टन डाळिंब विक्री केले आहे . अजून आटपाडीच्या स्थानिक बाजारपेठेत प्रथमच एवढा ४ ते ५ टन माल निघणे अपेक्षित आहे . मोठा दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या भाऊ बाळासाहेब गायकवाड व सहदेव विटेकर आवारात फटाके फोडून आनंद साजरा केला . यांच्या मार्गदर्शनाखाली पांडुरंग गायकवाड यांनी येथील बाजार समितीने सुरू केलेल्या डाळिंब डाळिंबाची बाग उत्तमरीत्या जोपासली आहे . लिलावास शेतकरी , अडते व व्यापाऱ्यांकडून यंदा अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याने सुमारे ५० ते ६० टक्के क्षेत्रातील डाळिंब बागा उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
0 Comments