सांगोला पोलीसांची विशेष कामगिरी १३,१४,०००/- रुपये किंमतीचा
हायड्रोलिक जेसीबी / ट्रॅक्टर, टेम्पो, तसेच दोन ब्रास वाळु असा मुद्देमाल जप्त करुन आरोपीस जेरबंद
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४८)
सांगोला :- दिनांक २५/०८/२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाजता मा. पोलीस निरीक्षक विनोंद घुगे सांगोला पोलीस ठाणे यांचे
आदेशान्वये पोहेकों / १५७८ राजगे, पोहेकॉ/१४१३काझी, पोकों/१२६२ पाटील, पोकॉ/९७माळी पोकों ८६० सद्दाम नदाफ असे सांगोला पोलीस ठाणे हद्दीतील घेरडी दुरक्षेत्र हद्दीमध्ये पेट्रोलींग करीत
असताना गोपणीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, यमगरवाडी येथे रावसाहेब श्रीपती यमगर यांचे शेतात ट्रॅक्टर टैम्पो मध्ये ट्रॅक्टरला तयार केलेला हायड्रोलिक जेसीबी चे साह्याने वाळु भरत आहे
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने लागलीच पोलीस स्टाफने सदर ठिकाणी जागुन खात्री केली असता तेथे एक इसम ट्रॅक्टरला तयार केलेला हायड्रोलिक जेसीबी चे साह्याने वाळु भरत आसताना दिसला त्यास नाव गाव विचारले असता त्याने
आपले नाव रावसाहेब श्रीपती यमगर रा. यमगरवाडी ता. सांगोला असे असल्याचे सांगीतले. त्यापेकडे चौकशी करता त्याने वरील वाहने माझे मालकीची असुन मी स्वताच वाळुचा उपसा करून ट्रॅक्टर ट्रॉली व टैम्पो मध्ये भरून ठेवत असतो
मागणी प्रमाणे ती वाकु मी लोकांना देत असतो असे सांगीतल्याने आमचे पथकाचे प्रमुख पोहेकों/१४१३ काझी यांनी वरील इसमास वाळू उपसा व बाहतुक करण्याबाबतचा परवाणा आहे
का असे विचारता त्यांनी परवाणा नसल्याचे सांगीतले यावरून तो चोरून वाळु उपसा करून विक्री करीत आसल्याचे खात्री झाल्याने लागलीच दोन पंवाना बोलावुन त्यांना वरील मजकुरवा
अशय समजावुन सांगुन ते पंच म्हणून तयार झालेनंतर त्यांचे समक्ष पंचनामा करण्यात आला आहे. १) १३,१४,०००/- रुपये किंमतीचा टेम्पो, हायाड्रोलीक ट्रॅक्टर व ट्रॉली ट्रॅक्टर तसेच दोन ब्रास बालु असा मुद्देमाल
सदरची कामगिरी मा. श्री अतुल कुलकर्णी सो, पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण, मा. मा.श्री. प्रितम यावलकर
सो, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापुर ग्रामीण मा. श्री डॉ बसवराज शिवपुजे सो, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे
सो, सांगोला पोलीस ठाणे, पोहेकॉ/१५७८ राजगे, पोहेकॉ/१४१३काझी, पोकों/१२६२ पाटील, पीकॉ/९७ माळी पोकों ८६० सदाम नदाफ यांनी सदर गुन्ह्याये तपास कामी मदत केली आहे.
0 Comments