आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा गाव भेट दौरा
सांगोला विधानसभा मतदार संघातील घेरडी पं. स. गणातील अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा गाव भेट दौरा- घेरडी जि. प. गट घेरडी पं. स. गण सांगोला विधानसभा मतदार संघातील घेरडी पं. स. गणातील अडी-अडचणी जाणून घेण्यासाठी
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा गावभेट दौरा आयोजित केला आहे. तरी सर्व नागरिक बंधू-भगिनी यांनी वेळेवर उपसिथत रहावे, ही विनंती.
वार रविवार दिनांक ३१/०८/२०२५ डिकसळ १.०० दुपारी पाराचा कट्टा ,नराळे २.०० दुपारी ग्रामपंचायत कार्यालय समोर ,हबिसेवाडी ३.०० दपारी हनुमान मंदीर ,पारे ४.०० सायं. विठ्ठल रुक्मिणी मंदीर शेजारी ,हंगिरगे ५.०० सांय. ग्रामपंचायत कार्यालय समोर ,गावडेवाडी ६.०० सायं.
मारुती मंदीर समोर भाई दादाशेठ बाबर तालुका चिटणीस, (शे.का.प.) सांगोला. मी येतोय... हक्काने तुम्हीही या... आमदार आपल्या दारी...
समस्येचा निपटारा आता घरोघरी.....आपल्या समस्या आपणच सोडवूया... आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख विधानसभा सदस्य, सांगोला



0 Comments