google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे ७४ हजार ८१४ मतांनी विजयी भाजपच्या राम सातपुतेचा पराभव

Breaking News

सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे ७४ हजार ८१४ मतांनी विजयी भाजपच्या राम सातपुतेचा पराभव

सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार प्रणिती शिंदे


७४ हजार ८१४ मतांनी विजयी भाजपच्या राम सातपुतेचा पराभव


सोलापूर :  सोलापूर लोकसभा मतदारसंघा मतमोजणीच्या सर्व २७ फेऱ्या मंगळवारी ०४ जून रोजी सायंकाळ पर्यंत पूर्ण झाल्या.

 सोलापूर लोकसभा मतदार संघाच्या पहिला महिला खासदार होण्याचा मान प्रणिती शिंदेना मिळाला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात ०७ मे रोजी १२ लाख ४ हजार ६११ मतदान झाले होते.

 प्रणिती शिंदेनी पोस्टल मतदाना साहित एकूण ७४ हजार ८१४ मतांनी भाजपचे राम सातपुते यांचा पराभव केला आहे.

 सोलापूरच्या इतिहास पहिल्यांदाच सोलापूरला महिला खासदार लाभल्या आहेत. तीन वेळा सोलापूर शहर मध्यच्या आमदार असलेल्या प्रणिती शिंदे सोलापूर लोकसभेच्या खासदार झाल्या आहेत.

Post a Comment

0 Comments