google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लहुजी शक्ती सेना संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सांगोला येथे बैठक संपन्न.. भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य पॅटर्न...

Breaking News

सांगोला शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लहुजी शक्ती सेना संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सांगोला येथे बैठक संपन्न.. भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य पॅटर्न...

सांगोला शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लहुजी शक्ती सेना संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची सांगोला येथे बैठक संपन्न..


भीमशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य पॅटर्न...

सांगोला प्रतिनिधी:- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या आहेत प्राचाराची रणधुमाळी चालू झाली आहे. त्या अनुषंगाने

लहुजी शक्ती सेना संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेची लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात लहुजी  शक्ती सेना संघटना कार्यालय सांगोला येथे मंगळवारी दिनांक

24/4/2024 रोजी 11 वाजता बैठक झाली. ती बैठक लहुजी शक्ती सेना संघटना महाराष्ट्र राज्य सांगोला तालुका अध्यक्ष आप्पासो वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

त्यावेळी लहुजी शक्ती सेना संघटना महाराष्ट्र राज्य तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे बोलताना म्हणाले समाजातील शोषित, पिढीत, वंचित, 

उपेक्षित भटक्या विमुक्त अल्पसंख्यांक मागासवर्गीय बेरोजगार शेतकरी कष्टकरी मातंग समाजातील तरुणांना बेरोजगार मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतो

 गरीब मुलांना नोकरी मिळत नाही शिक्षणाला आर्थिक मदत होत नाही कामगार घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी गेले कित्येक वर्षे संघटना काम करत आहे.

 व आमच्या संघटनेच्या राजकीय पटलावरती आमच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना न्याय मिळवून देण्याचा जो पक्ष  विचार करेल त्यांच्यासोबत लोकसभा व इतर निवडणुकीत काम करण्याचा विचार व्यक्त केला.

 आतापर्यंत संघटनेचा वापर करून घेतला जात होता त्यांना कोणी विश्वासात घेत नसल्याचे दिसून आल्याने संघटनेच्या बैठकीत ठरले आहे 

की आम्हाला कोणता पक्ष विश्वासात घेऊन मदत करेल त्या पक्षाचे संघटना काम करेल नसेल तर कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे सांगितले.

 तसेच संघटने नाराजी व्यक्त केली आहे यावेळी प्रमुख उपस्थित तालुका अध्यक्ष आप्पासाहेब वाघमारे तालुका उपाध्यक्ष समाधान रणदिवे, तालुका कार्याध्यक्ष रामभाऊ साठे,मारुती यादव, विकास यादव,

 महिला तालुकाध्यक्ष मायाताई रणदिवे, तालुक युवक अध्यक्ष सोमनाथ नाईकनवरे, अक्षय साठे, शांताराम आडगळे ,समाधान आडगळे ,नवनाथ कांबळे, राजू कांबळे, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments