वाकी (घेरडी) येथे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल व ग्रामपंचायतीच्या वतीने सर्वरोग निदान शिबिर संपन्न.
सांगोला:- वाकी घेरडी ता सांगोला येथे स्पंदन मल्टीस्पेशालिटी हाॅस्पीटल व वाकी घेरडी ग्रामपंचायतींच्या वतीने शनिवारी दिनांक
१०/२/२०२४ रोजी सकाळी दहा ते पाच या वेळेत सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ पियुश साळुंखे पाटील.डाॅ सचिन गवळी
डॉ अतुल बोराडे डॉ शैलेश डोंबे डॉ अजिंक्य नष्टे डॉ संदिप देवकते डॉ नेहा साळुंखे पाटील डॉ वेदना देवकते डॉ सौरभ अजळकर डॉ सुधीर ढोबळे डॉ निलेश इंगवले डॉ वैभव जांगळे डॉ बाबर डॉ खांदापुरे आदी मान्यवर उपस्थित होते
सुरूवातीस प्रमुख पाहुणे व सरपंच सौ अर्चनाताई बाळासाहेब शिंदे उपसरपंच रमेश कांबळे जेष्ठ नेते दादासाहेब देवकते बाळासाहेब शिंदे सर यांच्या सह विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन व दिप प्रज्वलन करणेत आले
या वेळी डॉ बाबर जेष्ठ नेते दादासाहेब देवकते बाळासाहेब शिंदे सर डाॅ नेहा साळुंखे पाटील डॉ मेघना देवकते सरपंच अर्चनाताई बाळासाहेब शिंदे डॉ पियुश साळुंखे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले प्रमुख मान्यवर व पदाधिकारी यांचा सत्कार
ग्रामपंचायत सदस्य संजय लवटे अजय कांबळे छाया खांडेकर सोनाली खांडेकर जयश्री चोपडे मनिषा निमंग्रे अंजना कोळेकर वाघ भाऊसाहेब कर्मचारी लक्ष्मण पवार मनोहर पवार शाहरुख खान
संयोजक डॉ पुण्यवंत निमंग्रे डॉ विनायक उतरे पोलिस पाटील हलिमसो पाटील जिल्हा सचिव तुकाराम घेरडे सरकार युवा नेते रफीक शेख याशीन पठाण कैयुम शेख
बापुराव वाघमारे बाळासाहेब वळकुंदे समाधान शिंदे प्रकाश निमंग्रे बाळु झिंजुरटे संतोष चने वगरे सावकर इकबाल पटेल अंकुश निमंग्रे आदी मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या वेळी १९८ नागरीकांची डोळे तपासणी ११८ नागरीकांना चष्मा वाटप सीबीसी तपासणी ४५ मेडिसीन ११० जेष्ठ नागरिक तपासणी १३५ जेष्ठ नागरिक काठी वाटप २० इत्यादी सुविधा देण्यात आली उपस्थित
नागरिक ग्रामस्थांना चहा नाश्ता व्यवस्था ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली या वेळी ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला
तसेच नुतन जिल्हा सचिव म्हणून मा श्री तुकाराम घेरडे सरकार यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मा श्री गणेश कांबळे यांनी मानले


0 Comments