सांगोला पाटबंधारे उपविभाग संगनमताने व साखळी पध्दतीने
भ्रस्टाचार करुन बोगस बिले व नियम बाह्य निविदा केल्याने बेमुदत धरणे
आंदोलन दि.१/१/२०२४ पासून आंदोलन कर्ते-श्री. हरिभाऊ नारायण पाटील
सांगोला यांचेकडील शाखा अभियंता तसेच उपविभागीय अभियंता व भिमा पाटबंधारे विभाग पंढरपूर कार्यकारी
अभियंता यांच्या संगनमताने व साखळी पध्दतीने भ्रस्टाचार करुन बोगस बिले व नियम बाह्य निविदा केल्याने बेमुदत धरणे आंदोलन दि.१/१/२०२४ पासून
१. सांगोला पाटबंधारे उपविभाग सांगोला यांचेकडील शाखा अभियंता तसेच उपविभागीय अभियंता व भिमा पाटबंधारे विभाग पंढरपूर कार्यकारी अभियंता यांच्या संगनमताने
व साखळी पध्दतीने भ्रस्टाचार करुन बोगस बिले व नियम बाह्य निविदा केल्याने यांची तात्काळ बडतर्फी होणेबाबत...
२. उपविभागीय अभियंता निरा-उजवा कालवा उपविभाग पंढरपूर तसेच निरा-उजवा कालवा फलटणचे कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, शाखा अभियंता यांनी नियमाप्रमाणे टेल टु हेड पध्दतीने पाणी वाटप व्हावे
इत्यादी न्याय मागणीसाठी दि. १/१/२०२४ पासून संबधीतावर कारवाई होईपर्यंत व पाणीवाटप न्याय मिळेपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन.
आंदोलन कर्ते-श्री. हरिभाऊ नारायण पाटील चिंचोली ता. सांगोला जि. सोलापूर स्थळ-तहसिल कार्यालय सांगोला ता. सांगोला जि.सोलापूर
0 Comments