सांगोला रेल्वे गेट क्र. ३२ बोगदा आजपासून १५ दिवसापर्यंत बंद करण्यात आला आहे.
रेल्वे गेट क्र. ३२ किमी, ४५८/७-८ सतत पाण्याची गळती होत असल्याने तिथे गळती बंद करण्यासाठी विशेष कर्मचारी बोलवण्यात येणार आहे
व तसेच रोडचे काम करावयाचे आहे आणि नागरिकांच्या वारंवार तक्रारामुळे तेथे रोडचे काम करायचे आहे
यासाठी दिनांक २९.१२.२०२३ आजपासून १५ दिवसापर्यंत रस्ता वाहतुकीस बंद राहील,
प्रतिः सहाय्यक मंडल इंजिनियर, पंढरपूर
सिनियर सेक्शन इंजिनियर (कार्य) सीनियर से इजीनियर (कार्य) माय रेल, पंढरपर
0 Comments