आज पंढरपूर येथे शेतकरी संघटना व बी आर एस पक्षाचा जाहीर मेळावा संपन्न
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे )
या मेळाव्याला शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील बी आर एस पक्षाचे जिल्हाध्यक्ष माऊली जवळेकर
तसेच जिल्ह्यातील तालुका प्रत्येक तालुका समन्वयक शेतकरी संघटनेचे जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष
व इतर राज्यातून शेतकरी संघटना सांगली सातारा कोल्हापूर कर्नाटकातून शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आले होते यावेळी रघुनाथ दादांनी उसाच्या बिला विषयी चर्चा करण्यात आली उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला पाहिजे बेरोजगारी थांबली पाहिजे
व इतर पिकांना फळांना भाव मिळाला पाहिजे त्यावेळेस यावेळी पक्षाचे जिल्हा समन्वयक माऊली जवळेकर यांनी त्यांच्या भाषणात तेलंगाना राज्यात जे शेतकऱ्यांच्या शेताचे राबवले आहेत
तेच पॅटर्न महाराष्ट्र राज्यात राबवावे व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी व दूर कराव्यात तेलंगा पॅटर्न महाराष्ट्रात लागू करावालागू करावा
0 Comments