मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील भरती
पोलीस पाटील भरती 2023 च्या अनुषंगाने महिला आरक्षण निश्चीत
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे)
ज्याअर्थी, मा. जिल्हादंडाधिकारी सोलापूर यांनी त्यांचेकडील पत्र दि. 17.08.2023 अन्वये पोलीस पाटील भरती-2023 चा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलेला आहे. त्यानुसार या उपविभागांतर्गत मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील भरती - 2023 चे प्रक्रिया सुरु करण्यात आलेले आहे.
ज्याअर्थी, या उपविभागांतर्गत खालील प्रमाणे पोलीस पाटील यांचे रिक्त पदे आहेत.
मंगळवेढा व सांगोला
कर्जाळ ,आगलावेवाडी ,पाटखळ ,बठाण ,अकोले ,शिवणे ,भोपसेवाडी ,रहाटेवाडी ,मुढवी, वाकी (शिवणे),गावडेवाडी, तामदडी ,माळेवाडी, खिलारवाडी, चिणके ,गणेशवाडी ,पौट ,सरगरवाडी ,मेटकरवाडी ,हुन्नुर ,वझरे ,डोणज,मानेवाडी, यलमार मंगेवाडी, कचरेवाडी ,जालिहाळ ,कारंडेवाडी (महिम), मिसाळवाडी ,जुनोनी ,मुंढेवाडी
ज्याअर्थी, या उपविभागांतर्गत रिक्त पोलीस पाटील पदाचे प्रवर्गनिहाय आरक्षणाचे जाहीर प्रसिध्दीकरण उपरोक्त वाचले क्र. 1 व 2 अन्वये इकडील कार्यालय, संबंधित तहसिल कार्यालय, तलाठी कार्यालय व ग्रामसेवक कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.
0 Comments