google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आ.शहाजी (बापू) पाटील यांनी सांगोला तालुक्यातील महत्त्वपूर्ण पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न विधानभावनात गाजवला

Breaking News

आ.शहाजी (बापू) पाटील यांनी सांगोला तालुक्यातील महत्त्वपूर्ण पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न विधानभावनात गाजवला

 आ.शहाजी (बापू) पाटील यांनी सांगोला तालुक्यातील


महत्त्वपूर्ण पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न विधानभावनात गाजवला

सांगोला तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार माननीय शहाजी बापू पाटील यांनी आज पावसाळी अधिवेशनाच्या समाप्तीच्या आदल्या दिवशी सांगोला तालुक्यातील महत्वपूर्ण प्रश्न विधानभवनात उपस्थित केला 

यामध्ये त्यांनी प्रामुख्याने सांगोला तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीचा संपूर्ण आढावा विधानसभा अध्यक्षांना सांगितला. यामध्ये त्यांनी जनावरांच्या व माणसांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा गंभीर झाला आहे 

व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न प्रामुख्याने भेडसावत असल्याचा मुद्दाही विधानभवनात मांडत या प्रश्नाला वाचा फोडली याबाबत सांगोला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांमधून आमदार शहाजी बापू पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments