मोफत दवाखाना हिंदुऱ्हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला
दवाखाना राज्यभरात सुरू करण्यास मंजूरी
गरीब व सर्वसामान्य नागरिकांना सामान्य आजारासाठी सुध्दा दवाखान्यात हजारो रूपये खर्च करावे लागतात, मोठ्या उपचारांसाठी
एखाद्या योजने अंतर्गत कदाचित लाभही मिळू शकेल परंतू अधून मधून येणारे छोटे मोठे आजार यामुळे गरीब व सर्वसामान्य नागरिकांना मोठा भुर्दंड सोसावा लागतो.
दिवसभर कष्ट करायचे, मेहनत करायची आणि हा कष्टाचा पैसा दवाखान्यात घालायचा असा प्रकार अनेकांसोबत घडत असतो, कारण
घरात कोणला सर्दी, ताप, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी, अशक्तपणा असे अनेक प्रकारचे आजार होत असतात, सदरील आजार हे अधून मधून प्रत्येक घरात पहायला मिळतात.
सदरील आजारांसाठी एकदा खाजगी दवाखान्यात गेले की हजार पाचशे रूपये सहज खर्च होतात, गरीब व सर्वसामान्य माणूस दिवसभर जेवढी कमाई करतो
त्यापेक्षा जास्त खर्च हा दवाखान्यात होत असतो, राहीला प्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्राचा तर या आरोग्य केंद्रांची काय अवस्था आहे हे सर्वांना माहित आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा….
0 Comments