सांगोला प्रस्थापितांना भीडण्याची व पाडण्याची मला सवय; मा. बाबुराव गायकवाड
यापूर्वीही सांगोला तालुक्यात नेतेमंडळींनी आपल्या राजकीय स्वार्थासाठी एकत्रित येऊन निवडणुका लढवल्या आहेत परंतु मी सुरुवातीपासून जनहिताची भूमिका घेऊन लढणारा कार्यकर्ता आहे.
पूर्वीही मी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका प्रस्थापितांना हरवून जिंकल्या आहेत त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिडण्याची आणि पाडण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बाबुराव गायकवाड यांनी घेतली.
दीपकआबा साळुंखे पाटील यांनी तालुक्यातील सर्व कार्यकत्यांना बोलावून ही पराभूत करू प्रस्थापितांनानिवडणूक सर्व ताकदीनिशी नेत्यांनी त्यांच्या सोयीसाठी आहोत.
यापूर्वीही तत्कालीन जिंकली होती. त्याचीच लढवणार असल्याचा निर्धार केला होता. त्या बैठकीत मी एकदा निवडणूक रिंगणात उतरले की माघार घ्यायची नाही,
अशी ठाम भूमिका मांडली होती. तर शेकाप नेत्यांनाही आधी लागा तयारीला असे सांगून पुन्हा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आजी माजी आमदारांनी घेतलेल्या बैठकीत मी माझी भूमिका स्पष्ट केली होती.
माघार घ्यायची नसेल तर पहिला उमेदवारी अर्ज मी दाखल करतो असा मी शब्द दिला होता. आणि व्यानुसार मी माझा अर्ज दाखल केला आहे. नेत्यांनीमाघार घेतली असेल तरी मी मात्र माघार घेणार नाही.
जो मैं बोलता हूं, वो मैं करता हूं अशी रोखठोक भूमिका बाबुराव गायकवाड यांनी घेतली आहे.
माझ्या विचारांच्या सर्वांना सोबत घेऊन सत्ताधारी नेतेमंडळींच्या आमदार गणपतराव देशमुख माजी आमदार शहाजीबापू आली आहे
सामान्य लोकांसाठी पाटील व माजी आमदार माझा उमेदवारी अर्ज दीपकआबा साळुंखे पाटील पूर्वीही सत्ताधाऱ्यांना भिडलो यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती आणि या आघाडीने नगरपालिका
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकशहाजीबापू आला आहे सामान्य लोकासाठी पाटील व माजी आमदार माझा उमेदवारी अर्ज
दीपकआबा साळुंखे पाटील पूर्वीही सत्ताधाऱ्यांना भिडलो यांनी एकत्रित येऊन आघाडी केली होती आणि या आघाडीने नगरपालिका जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक लढवल्या होत्या परंतु त्यावेळीही सांगितले.
0 Comments