google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शिवणे ग्रामपंचायतीवर बापू आबांचे वर्चस्व, लोकनियुक्त सरपंचपदी दादासाहेब घाडगे विजयी

Breaking News

शिवणे ग्रामपंचायतीवर बापू आबांचे वर्चस्व, लोकनियुक्त सरपंचपदी दादासाहेब घाडगे विजयी

 शिवणे ग्रामपंचायतीवर बापू आबांचे वर्चस्व, लोकनियुक्त सरपंचपदी दादासाहेब घाडगे विजयी

सांगोला शिवणे ग्रामपंचायतीवर बापू आबांचे वर्चस्व, लोकनियुक्त सरपंचपदी दादासाहेब घाडगे विजयी

सांगोला तालुक्यातील पाच ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला असून शिवणे ता. सांगोला ग्रामपंचायतीवर बापू आबांच्या पॅनेलने वर्चस्व राखत विजयाचा गुलाल उधळला आहे. 

युवा नेते दादासाहेब घाडगे हे लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले आहेत.337 मतांनी त्यांचा विजयी झाला आहे.

 त्यांच्या निवडीने कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्याची अतिषबाजी करीत आनंद साजरा करीत आहेत.

Post a Comment

0 Comments