पुरुषांनो, सावधान आता महिलेकडे 14 सेकंद एकटक पाहिल्यास होणार कारावास
एखादी सुंदर मुलगी दिसली की काही पुरुषांची नजर तिच्याकडे आपोआप वळते. असाच प्रकार काहीशा प्रमाणात काही महिलांमध्ये पहायला मिळतो.
मात्र, एखाद्या पुरुषाने जर एकटक नजरेने एखाद्या महिलेकडे केवळ 14 सेकंद पाहिल्यास त्याला शिक्षा होण्याची शक्यता आहे. कारण कोणत्याही मुलीकडे किंवा महिलेकडे 14 सेकंदांपेक्षा जास्त वेळ पाहणे देखील गुन्ह्याच्या श्रेणीत मोडते.
एखाद्या महिला किंवा मुलीकडे सारखे बघितल्यास अथवा जाणून बुजून किंवा नकळत, थट्टामस्करी अशी कृत्ये तिच्यासोबत केल्यास एक गुन्हा मानला जातो. तिने यापैकी एकही कारण सांगत किंवा त्याबाबत पुरावे दिल्यास संबंधित व्यक्ती विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम 294 आणि कलम 509 नुसार गंभीर गुन्हा मानला जातो.
कारण वाचून हैराण झालात ना? होय हे सत्य आहे.
कारण असा प्रकार जास्त करून Live in Relationship मध्ये राहणाऱ्या महिला व मुलींच्याबाबत घडण्याची जास्त शक्यता असते.
अशी सर्व प्रकरणे 'छेडछाड 'अंतर्गत येतात. त्यामुळे आता मुलींकडेसेकंद पाहणे गुन्ह्याच्या श्रेणीत आले आहे. सार्वजनिक आणि खासगी आयुष्यात अनेकदा मुलांनी मुलींकडे एकटक पाहणे किंवा पाठलाग करणे अशा घटना घडतात.
केरळमध्ये 2016 मध्ये त्याची अंमलबजावणी करण्यात आली. या तरतुदीनुसार कोणत्याही मुलीकडे 14 सेकंदांपेक्षा जास्त वेळ टक लावून पाहणे गुन्हा आहे. आता याची देशभर अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.
0 Comments