सांगोला तालुक्यातील प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजना (PSI KISSAN)योजनेतील विविध कारणामुळे अपात्र असणान्या लाभार्थ्याची वसुली होणार... तहसिलदार मा.अभिजित पाटील
प्रधानमंत्री सन्मान निधी योजना होती फेब्रुवारी २०१९ पासून लागू केलेली आहे. पा योजनेअंतर्गत पात्र शेतकरी यांना दर ४ महिन्याला २००० रु. याप्रमाणे वार्षिक ६००० रु अनुदान तीन तामध्ये देणेत येते. या योजनेसाठी पात्र असणान्या खातेदार यांची माहिती सुरवातीला PM Kisan Portal वर तालुक्यातील तो लाभार्थी ज्या गावचा खातेदार असेल त्या गावामध्ये तलाठी यांचेमार्फत भरणेत आलेली होती
परंतु त्यानंतर लाभार्थी यांची गैरसोय होवू नये म्हणून शासनाच्या आदेशान्वये एप्रिल २०१९ नंतर तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा व CSC केंद्रात फॉर्म भरणेची सुविधा उपलब्ध करून दिलेली होती. परंतु महा-ई-सेवा केंद्र व CSC चालकाने काही अपात्र लाभार्थी यांची चुकीची माहिती वेबसाईट वर भरल्यामुळे नोकरीस असणार.
एकाच घरातील १ पेक्षा जास्त लाभ घेणारे खातेदार, १८ वर्षाखालील लहान मुले, शेतजमीन नसणारे अशा अपात्र लाभाची यांना लाभ चालू झालेला आहे. सदरची बाब शासनाच्या निदर्शनास आलेनंतर सदर महा-ई-सेवा व CSC केंद्रावर फॉर्म सुविधा बंद करणेत आलेली आहे.सदर योजनेमध्ये सांगोला तालुक्यामध्ये मध्यस्थतीत ७१४५५ लाभार्थ्याची नोंदणी झालेली आहे.
सदर लाभाव्याची यादी गावनिहाय तलाठी यांच्याकडून पडताळणी केली असता आयकर भरत असणारे १४१ खातेदार, नोकरीस असणारे ८९. मयत लाभाची ५१२. दुवार नावे ३९२, सन २०१९ नंतर भूमीहीन झालेले खातेदार ३४० शेतजमीन नसणारे २६६२ एकाच घरातील पेक्षा जास्त लाभार्थी ४९५ असे विविध कारणांमुळे सांगोला तालुक्यामध्ये ११४७१ लाभाची अपात्र सापडलेले आहेत.
त्या अपात्र लाभार्थी यांच्या यादया गावनिहाय गावामध्ये तलाठी कार्यालय येथील नोटीस बोर्डवर लावणेत आलेल्या आहेत. तसेच तहसिल कार्यालय सांगोला यांचेकडून नोटीस देणेत आलेल्या आहेत.
सदरच्या यादीमधील अपात्र लाभाव्यांनी आतापर्यंत घेतलेले सर्व अनुदान शासनास ७ दिवसाच्या आत तहसिल कार्यालय सांगोला येथे भरावे सदर अपात्र लाभावी यांनी अनुदान शासनास दिवसाच्या आत परत केले. नाहीतर त्यांच्यावर शासनाची फसवणूक केली म्हणून सांगोला पोलीस स्टेशन येथे फौजदारी स्वरूपाचा अजामीनपात्र गुन्हा दाखल केला जाईल यांची नोंद घ्यावी


0 Comments