google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 दै.माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आ.शहाजीबापू पाटील यांची आज रंगणार मुलाखत! साक्षीदार व्हा

Breaking News

दै.माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आ.शहाजीबापू पाटील यांची आज रंगणार मुलाखत! साक्षीदार व्हा

दै.माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आ.शहाजीबापू पाटील यांची आज रंगणार  मुलाखत! साक्षीदार व्हा

सांगोला(प्रतिनिधी):-दै.माणदूत एक्सप्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त दिलाखुलास कार्यक्रमात  आज रविवार दि.16 ऑक्टोबर 2022 रोजी सांगोला शहरातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर सभागृहात दुपारी 2 वाजता  आपल्या एका वाक्यात  जगभरात पोहचलेले आ.शहाजीबापू पाटील यांची मुलाखत रंगणार आहे.

ऐतिहासीक सत्ता बदला नंतर आ.शहाजीबापू पाटील यांची रोखठोक भाषणं सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनत आहेत. त्यामुळे आ.शहाजीबापू पाटील यांच्या या मुलाखतीमध्ये जुगलबंदी रंगणार असून यावेळी सांगोला तालुक्यातील सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्तेही आवुर्जन उपस्थित राहणार आहेत.

तरी आ.शहाजीबापू पाटील यांच्या थेट मुलाखतीचे सांगोला तालुका व परिसरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात साक्षीदार व्हावे, असे आवाहन माणदूत परिवाराकडून करण्यात येत आहेत.

Post a Comment

0 Comments