google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या पासष्ट वर्षीय महिलेवर लैंगिक बलात्कार!

Breaking News

लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या पासष्ट वर्षीय महिलेवर लैंगिक बलात्कार!

 लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या पासष्ट वर्षीय महिलेवर लैंगिक बलात्कार!

सातारा: सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका पासष्ट वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावरती बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

याबद्दल अधिक माहिती अशी कि, माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली, ती ओरडेल म्हणून तिचे तोंड दाबले आणि घराच्या मागे अंधारात नेलं आणि तिच्यावर बळजबरी केली. सदर महिलेने नराधम आरोपीला विरोध केला असता त्यांने महिलेला मारहाणही केली. तरिही पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने शारिरिक संबंध

केले, या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली.

लघुशंकेसाठी घराबाहेर आलेल्या एका पाचष्ट वर्षीय महिलेला मारहाण करत तिच्यावरती बलात्कार केल्याची संतापजनक आणि धक्कादायक घटना सातारा  जिल्ह्यातील माण तालुक्यात घडली आहे.या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, माण तालुक्यात एक पासष्ट वर्षीय महिला लघुशंकेसाठी घराबाहेर आली होती. 

त्याचवेळी एका व्यक्तीने तिला पाठीमागून येऊन मिठी मारली, ती ओरडेल म्हणून तिचे तोंड दाबले आणि घराच्या मागे अंधारात नेलं आणि तिच्यावर बळजबरी केली. सदर महिलेने नराधम आरोपीला विरोध केला असता त्यांने महिलेला मारहाणही केली.

तरिही पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता आरोपीने महिलेला चाकूचा धाक दाखवला आणि जबरदस्तीने शारिरिक संबंध केले केल्याचं पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटलं असून या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.

दरम्यान या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला असून आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी देखील नागरिक करत आहेत.

Post a Comment

0 Comments