google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 अजनाळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व चबुतऱ्याचे उद्घाटन संपन्न

Breaking News

अजनाळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व चबुतऱ्याचे उद्घाटन संपन्न

 अजनाळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व चबुतऱ्याचे उद्घाटन संपन्न

काल दिनांक २८ बुधवार रोजी अजनाळे येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान व चबुतऱ्याचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे युवक प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते व आर पी आप तालुका अध्यक्ष व माजी नगरसेवक सुरजदादा बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. 

यावेळी माजी जि.प.सदस्या धांडोरे, सरपंच देशमुख, नानासाहेब लिगाडे, मारुती आबा बनकर, बाळासाहेब संडे, संगम धांडोरे, पप्पू ऐवळे, गुणवंत जगधने, देवराज बनसोडे, नरेश बनसोडे, समाधान धांडोरे, सचिन धांडोरे यांच्यासह बौद्ध बांधव व ग्रामस्थ मोठ्य संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments