पत्नीनेच केली पतीची हत्या ; आत्महत्येचा केला बनाव !
नागपूर : नागपूरच्या कळमना पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या नशेत वाजपेयीनगरमध्ये दारूच्या असलेल्या नवऱ्याने स्वतःचे डोके शिलाई मशीनवर आपटून आत्महत्या केली . रचलेल्या असा बनाव पत्नीचा झाला .
पोस्टमार्टममध्ये भांडाफोड यानंतर सदर महिलेला अटक करण्यात आली . याबद्दल अधिक माहिती अशी कि , मृतक ग्याणी यादव सोबत आरोपी राणीचे १८ वर्षापूर्वी लग्न झाले होते . मात्र कुठलाही कामधंदा न करता दारू पिऊन येत ग्यानी घरी गोंधळ घालत होता . त्यामुळे मुलांवर देखील त्याचा परिणाम होत असल्याने संतापलेल्या पत्नीने त्याची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला . मात्र तो यशस्वी झाला नाही . तर राणीने रॉडन डोक्यावर मारून त्याचा खून केला .
यानंतर बायकोने नवऱ्यानेशिलाई मशीनवर डोके डोके आपटून आत्महत्या केल्याचा बनाव रचला . हत्या केल्यानंतर नवऱ्याने शिलाई मशीनवर डोके आपटून आत्महत्या माहिती परिसरात दिली . केल्याची दरम्यान , हा सर्व प्रकार समजताच पोलिसांनी त्याची नोंद घेतली . मात्र शवविच्छेदन अहवालात सत्य समोर आल्याने पोलिसांनी आरोपी पत्नी राणीला अटक केली आहे .
0 Comments