google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूरच्या निलेश संगेपांगला भेटले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , निलेशने सोलापूर ते दिल्ली सायकलने केला प्रवास

Breaking News

सोलापूरच्या निलेश संगेपांगला भेटले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , निलेशने सोलापूर ते दिल्ली सायकलने केला प्रवास

 सोलापूरच्या निलेश संगेपांगला भेटले मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल , निलेशने सोलापूर ते दिल्ली सायकलने केला प्रवास

केजरीवालांचा जबरा फॅन!! सायकलीवरून गाठली दिल्ली अन् घेतली लाडक्या नेत्याची भेट

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कामापासून प्रेरित होऊन सोलापुरातल्या ऐका तरुणाने चक्क सायकलवर प्रवास करत दिल्ली गाठली आहे. निलेश सांगेपांग असे या तरुणाचे नाव आहे. निलेश आम आदमी पक्षाच्या कार्यपासून प्रभावित झाला होता.


त्यामुळे तब्बल 1600 किलोमीटरचा प्रवास सायकलवर पूर्ण करत त्याने अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. विशेष म्हणजे सोलापूरची ओळख असलेली चादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा त्याने अरविंद केजरीवाल यांना भेट दिली.

Post a Comment

0 Comments