सांगोला येथे मराठा वधू - वर परिचय मेळावा
सांगोला ( प्रतिनिधी ) : सकल मराठा समाज मंडळाच्यावतीने मराठा समाजातील विवाहेच्छुकांसाठी वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन रविवार दि . ३ एप्रिल रोजी करण्यात आले आहे .
रामकृष्ण गार्डन व्हीला वाढेगांव रोड , सांगोला येथे सकाळी ९ वाजता या मेळाव्याला सुरूवात होणार आहे .सकाळी ९ वाजलेपासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत मेळावा असेल . सोबत वधू - वरांचा बायोडाटा व फोटो आणावा व जास्तीत जास्त समाजबांधवांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा .
अधिक माहितीसाठी शिवश्री संजय काशीद - पाटील ७०२०५५२२ ९ २ , शिवश्री अरविंद केदार ९ ७६५१३८ ९ ०० , शिवश्री अॅड . गजानन भाकरे ९ ८२२२०७ ९ ३३ , शिवश्री बंडू पाटील ९ ८ ९ ०८०२ ९ ६४ , शिवश्री दत्तात्रय जाधव ७५८८५०५ ९ ३७ , शिवश्री तानाजी काका ९९ २३८७४३५५ , शिवश्री अरुण जगताप ७३८७७६६४७८ , शिवश्री मनोहर काशिद ९९ २१ ९ ४३७८२ , शिवश्रीभागवत भाटेकर ९ ८३४८२८००१ , शिवश्री प्रताप इंगोले ९ ४२१०२८५१७ यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे .
0 Comments