लक्ष्मीनगर येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने भव्य मेळाव्याचे आयोजन
सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने मेळाव्याचे आयोजन बुधवार दिनांक 2 मार्च 2022 रोजी सायंकाळी 6 वाजता केले आहे या मेळाव्यास कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ भाई बाबासाहेब देशमुख प्रदेशाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना
व प्रमुख पाहुणे डॉ भाई अनिकेत देशमुख सदस्य शेकाप पक्ष मध्यवर्ती कमिटी व प्रमुख उपस्थिती म्हणून भाई दादाशेठ बाबर तालुका चिटणीस सांगोला भाई बाबासाहेब करांडे चिटणीस मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य सौ संगीताताई धांडोरे समाज कल्याण सभापती सौ राणीताई कोळवले सभापती पंचायत समिती
सांगोला भाई नानासाहेब लिगाडे चेअरमन सूतगिरणी सांगोला भाई नारायण जगताप उपसभापती पंचायत समिती सांगोला हे या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत तरी शेतकरी कामगार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आव्हान शेतकरी कामगार पक्ष व पुरोगामी युवक संघटना लक्ष्मीनगर यांनी केले आहे

0 Comments