सांगोला सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्राचे युवा नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ भाई बाबासाहेब देशमुख कोरोना पाँझीटिव्ह..सोबत सहकार्यांना काळजी घेण्याचं आव्हान”..
सांगोला दिवंगत आमदार भाई गणपतराव देशमुख यांच्या नंतर गोरगरीब जनतेचे वाली ,कार्य तत्पर महाराष्ट्राचे युवा नेते व पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डाँ भाई बाबासाहेब देशमुख हे गोरगरिबांना विविध समस्येप्रकरणी धावून जात असताना तालुक्यातील गाव,पदाधिकारी, कार्यकर्ते इत्यादी भेटी गाठी घेत असताना ते सद्या आजारी असून कोरोना टेस्ट पाँझीटिव्ह आलेली असुन,सध्या त्यांची प्रकृती व्यवस्थीत आहे परंतु काही दिवस त्यांना विश्रांतीची व काँरंनटाईन होण्याची आवश्यकता आहे.
पण जे कोणी डाँक्टरसाहेबांच्या नेहमी सावली बनून सहकार्य करणारे,संपर्कात आले असतील त्यांनी त्वरीत आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी ,आणि प्रकृती सांभाळावी ही विनंती शेकाप कार्यालय कडून प्राप्त अशी माहिती सांगोला तालुका प्रसिध्दी प्रमुख शेकाप – भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली आहे.

0 Comments