फुकटचा पैसा बगून अधिकाऱ्यांना मोह आवरेना ; सानुग्रह अनुदानासाठी कर्मचाऱ्याच्या पंगतीला .... सांगोला नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानाला खो ; कर्मचाऱ्यांच्या आनंदात मिठाचा खडा
दीपावलीच्या सणासाठी नगरपरिषद फंडातून सानुग्रह अनुदान दिले जाते . सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष यांनी सानुग्रह अनुदानबाबत अधिकारी व कर्मचारी यांचे वेगवेगळे प्रस्ताव सादर करण्यास सांगूनही अधिकारी यांनी घेतलेली भूमिका संतापजनक आहे . नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील अप्रत्यक्ष असणारा कलगीतुरा ' यामुळे ऐन दीपावलीत कर्मचाऱ्यांच्या हाती फक्त ' तूर ' राहिली . कर्मचाऱ्यांपेक्ष्या जास्त असणाऱ्या अधिकाऱ्यांना फुकटचा न . फंडातील पैशाचा मोह आवरेना ( पगार म्हणून सानुग्रह अनुदानासाठी कर्मचाऱ्याच्या पंगतीला बसले असल्याची चर्चा होत आहे .
अधिकारी यांना अपेक्षित असणारी रक्कम मिळावी अनुदानाची जी अपेक्षा होती , ती रक्कम पदाधिकारी सानुग्रह म्हणून देतील की नाही , म्हणून आम्हाला नाहीतर कर्मचाऱ्यांना नाही ' अशी भूमिका घेतली असल्याचे बोलले जात आहे . कोरोना कालावधीत जीवाचे रान करून कोरोना विरोधात सांगोला शहरातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सांगोला नगरपालिकेतील आरोग्य विभागातील कायम कर्मचारी वइतर कर्मचारी यांना दिवाळीच्या सानुग्रह अनुदान पासून वंचित रहावे लागले आहे . सानुग्रह अनुदान देण्यावरून पडद्याआड झालेल्या कुरघोड्यामुळे कोरोना कालावधीत जीव धोक्यात कुणी ? चर्चा घालणाऱ्या कायम कर्मचाऱ्यांच्या दिवाळीत ' मिठाचा खडा टाकला याबाबत उलटसुलट होत आहे .
आढावा बैठक घेण्यावरून व सानुग्रह अनुदानावरून नगरपालिका विभागप्रमुख अधिकारी यांनी घेतलेल्या भूमिकेचा ' बोलवता धनी ' कोण आहे ? ज्याच्यामुळे कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानाच्या हक्कापासून वंचित राहावे यांची दबक्या आवाजात चर्चा होत आहे . चालू वर्षी सगळीकडे आर्थिक मंदी असून दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणत महागाईने कंबरडे मोडले" शासनाने पासून आहे . कोरोना कालावधीत सर्वजण ' स्टे इन होम ' असतात फक्त नगरपालिका कर्मचारी कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी रात्रंदिवस काम करत होते . दिवाळीच्या अगोदर अनलॉक सुरू केले त्यामुळे परत सांगोला शहराच्या आरोग्याच्या कामसाठी कर्मचारी झटू लागले . कोरोना योद्धा म्हणून फुकटचे कौतुकही मोठ्या प्रमाणात झाले . गेल्या दीड वर्षांपासून कोरोना विरोधात लढणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान दिवाळी तरी सुखाची जाईल अशी अपेक्षा होती . परंतु दीपावलीच्या सणामध्ये नगरपालिका फंडातून हक्काचे मिळणारे सानुग्रह अनुदान मिळाले नाही .
पाहता वास्तविक कर्मचाऱ्यांपेक्षा अधिकारी असणारापगार आणि त्यांचा कारभार पाहता त्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत नगरपरिषद पदाधिकारी सकारात्मक नसल्याची चर्चा होत होती . अधिकारी व कर्मचारी यांच्या पगारातील तफावत आणि कामाची स्तिथी पहिली असता फक्त कर्मचाऱ्यांना कामसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून सानुग्रह अनुदान देणे आवश्यक होते . अनेकवेळा नको त्याबाबीवर नगरपालिका प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातोच , परंतु जे कायम कर्मचारी आहेत ज्यांना सानुग्रह अनुदान मिळणे आवश्यक त्यांना अधिकारी असताना वर्गाच्या आम्हाला नाही तर कुणाला नाही अशा भूमिकेमुळे सानुग्रह अनुदान दिले गेले नाही ? याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे .
0 Comments