पाऊस पुन्हा सक्रिय होतोय | हवामान खात्याचा ' या ' जिल्ह्यांना अॅलर्ट
पुढच्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाचा मराठवाडा व मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात जोर जास्त असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात व मराठवाड्यातील पिक पाऊस नसल्यामुळे वाळुन जात आहेत.ठाणे, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी,
बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.ठाणे, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, सातारा नाशिक, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड,परभणी, बीड, हिंगोली, जालना, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांमध्ये पाऊस होऊ शकतो,
असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने त्याच्या प्रभावामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकण, विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता पुढील दोन ते तीन दिवसात असल्याचे हवामान खात्याने म्हटलं आहे
या जिल्ह्यांना ऑरेंज अॅलर्ट१८ ऑगस्ट रोजी कोल्हापूर सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना आणि यवतमाळ जिल्ह्याला ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. तर, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर, सांगली, बीड, उस्मानाबाद, चंद्रपूर, वर्धा, लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला यलो अॅलर्ट आहे.तसेच कोकण आणि मराठवाड्यात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
0 Comments