सांगोला-( सांगोला शब्दरेखा एक्सप्रेस)
सांगोला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असणारे श्री भगवान निंबाळकर यांची तालुक्याचा त्यांचा कार्यकाळ संपण्या अगोदरच बदली झाल्याने ते पद रिक्त झाले होते त्या रिक्त झालेल्या पदावर नूतन पोलीस निरीक्षक श्री सुहास जगताप यांची बदली सांगोला पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी करण्यात आली आहे
ते या अगोदर सोलापूर येथे कार्यरत होते जिल्हा आस्थापन मंडळाच्या 12 मे रोजी च्या घेण्यात आलेल्या बैठकीच्या आदेशानुसार सोलापूर येथून पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांची वर्णी सांगोला पोलीस स्टेशन रिक्त पदावर करण्यात आली आहे
0 Comments