सांगोला तालुक्यातील जवळा भोपसेवाडी या रोडचे दि.२२ नोव्हेंबर रोजी रविवार सुट्टीच्या दिवशी पीडब्ल्यूडी च्या कोणत्याही अधिकाऱ्याच्या अनुपस्थित काम सुरू असताना टिपला विजेचा शॉक लागून टिपर चालक ड्रायव्हरचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सदर घटना घडल्यानंतर या ठिकाणी काम करणारे सर्व कर्मचारी हेे भयभीत होवून या ठिकाणहूूून पसार झाले आहेत. घटना घडली त्या ठिकाणी ठेकेदार किंवा ठेकेदाराचे कोणत्याही कर्मचारी किंवा पीडब्ल्यूडी चे कोणतेही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हते त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर घटनेची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी ठेकेदार यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे
सविस्तर बातमी थोडक्याच वेळात ..
0 Comments