google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी दसऱ्याच्या दिवशीच वीज पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यू

Breaking News

सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी दसऱ्याच्या दिवशीच वीज पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यू

सांगोला तालुक्यातील धक्कादायक बातमी दसऱ्याच्या दिवशीच वीज पडून 25 वर्षीय युवकाचा मृत्यू


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोलाः- वीज पडून २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असल्याची घटना मानेगाव- डोंगरगाव रस्त्यावर चंद्रकांत बाबर 

वस्ती च्या पाठीमागे दि. 12 ऑक्टोंबर रोजी दुपारी 3.30 वा घडली. दिनेश शंकर चव्हाण वय 25 असे दुर्दैवी अंत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दसऱ्याच्या दिवशीच वीज पडून तरुणाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मौजे डोंगरगाव येथे शेतात विज पडून खिलार गाय मृत झाली आहे.

Post a Comment

0 Comments