मा.आमदार शहाजीबापू पाटील यांच्या संकल्पनेतून नोकरी महोत्सव रोजगार निर्मिती.. सक्षम, कुशल, रोजगारक्षम बुथः
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- दि. ११ ऑगस्ट २०२४ सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० ठिकाण-हर्षदा लॉन्स मिरज रोड, सांगोला राजश्री शाहू महाराज कीडा व शिक्षण प्रसारक
मंडळ, चिकमहुद यांच्या वतीने नोकरी आपल्या दारी नामवंत व विविध कंपन्यांमार्फत रोजगाराची सुवर्णसंधी
• Manufacturing
• Hotel industries
• Electrical
• Pharmaceuticals
• Banking
• Security
• ΚΡΟ/ΒΡΟ
Sales
• Marketing
• Automobiles
• Retail Industries
• Other
9890901311 /9421028618
नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबीर नोकरीपूर्व मुलाखत प्रशिक्षण शिबीर खाली दिलेल्या ठिकाणी होईल.
गुरुवार दि. ८ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० ठिकाण - स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेज, गोपाळपूर
गुरुवार दि. ८ ऑगार २०२४ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० ठिकाण-कर्मयोगी कॉलेज, शेळवे
शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० ते १२:०० ठिकाण- फॅबटेक इंजिनिअरिंग कॉलेज, सांगोला
• शुक्रवार दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३०० ते ५:०० ठिकाण-सह्याद्री फार्मसी कॉलेज, मेथवडे
• शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०,०० ते १२:०० ठिकाण- शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेज, सांगोला
• शनिवार दि. १० ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी ३:०० ते ५:०० ठिकाण- दीपक आबा साळुंखे पाटील कॉलेज, कोळा
• नोंदणीसाठी संपर्क - 9890901311 /9421028618/ 7083831906
आयोजक : राजश्री शाहू महाराज क्रीडा व शिक्षण प्रसारक मंडळ, चिकमहुद
0 Comments