मोठी बातमी...राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बारामती अॅग्रोच्या संबंधित संपत्ती जप्त ईडीने ही कारवाई
करण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली असून रोहित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला हा मोठा धक्का बसला आहे.
ईडीने रोहित पवारांशी संबंधित बारामती अॅग्रो संबंधित औरंगाबादमधील कन्नड साखर कारखान्यातील 161.30 एकर जागा जप्त केली आहे.
जपवळपास 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये जमीन, शुगर प्लंट, साखर कारखान्याची इमारत आणि इतर गोष्टींचा समावेश आहे.
0 Comments