खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने दि. १९ फेब्रुवारी ते दि. ३१ मे २०२४ पर्यंत अल्प दरात शत्रक्रिया करण्यात येणार
• मॅटर्निटी सर्जिकल मेडिसिन अस्थिरोग नेत्ररोग
• त्वचारोग बालरोग कान-नाक-घसा ड्रामा केअर सेंटर
छत्रपती शिवाजी महाराज जयंती, संत गाडगेबाबा जयंती, सावित्रीबाई फुले पुण्यतिथी, महात्मा फुले जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, छत्रपती शाहुमहाराज पुण्यतिथी, महात्मा बसवेश्वर जयंती, छत्रपती संभाजीराजे जयंती, अहिल्यादेवी होळकर जयंती या निमित्त सोमवार दि. १९ फेब्रुवारी २०२४ ते शुक्रवार दि. ३१ मे २०२४ पर्यंत
अल्प दरात शत्रक्रिया करण्यात येणार आहेत
= कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया ६००० रुपये
- नॉर्मल डिलेव्हरी झाल्यास ५००० रुपये
- गर्भाशयाची पिशवी साफ करणे ६००० रुपये
= सिझेरियन झाल्यास १५००० रुपये
• गर्भाशयाची पिशवी काढणे १५००० रुपये
- सुंता १०००० रुपये,अपेंडीक्स ऑपरेशन १५००० रुपये ,हर्निया ऑपरेशन १५००० रुपये, मुळव्याध १५००० रुपये , फिच्युला व फिशर १५००० रुपये
टिप :- मेडिकल, भूल व लॅबचा खर्च वेगळा राहिल.
* सुसज्य अतिदक्षता विभाग (ICU) (NICU) (PICU) स्वतंत्र ओ.पी.डी. सेंट्रल ऑक्सिजन सिस्टीम डिजीटल एक्स-रे सुसज्य ऑपरेशन थिएटर सी आर्म सुसज्य प्रसुती विभाग
दुर्बिणीद्वारे व लेझरद्वारे शस्त्रक्रिया करण्याची सोय इ.सी.जी. सिरींज पंप डोळे तपासणीची अत्याधुनिक मशीन व्हेन्टीलेटर्स तज्ञ डॉक्टरांच्या भेटी कॉल्पोस्कोपी अॅम्ब्युलन्सची सुविधा
• २४ तास मेडिकल २४ तास लॅबोरेटरी २४ अत्यावश्यक सेवा
* प्रसुती बिनटाका गर्भाशय पिशवी काढणे
* गर्भ पिशवी काढणे कुटुंब नियोजन शस्वक्रिया
* सिझेरीयन गर्भाशयायी पिशवी साफ करणे
दमा मधुमेह विषबाधा, सर्पदंश
हृदयरोग उभरणतदाब अर्धागवायू
• न्युमोनिया थायरॉईड
* अपेंडिक्स हनिया में हायड्रोशील न्युरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी के मुत्रविकार, भुतखडयावर निदान व उपचार • अल्सर के केन्सर रोग निदान व सल्ला किडनीचे विकार टॉनित, नाकातील हाडकाने मुळव्याध इंजेक्शन शस्त्रक्रिय अस्थिरोग निदान व उपचार संधिवात उपचार
७ सर्व प्रकारच्या फ्रेक्चर केसेस व उपचार
• सर्व ऑक्सिट केसेस निदान व उपचार
कमी दिवसाचे बाळ कावीळ झाली असल्यास
न्युमोनिया लहान बाळाच्या ऑपरेशनची सोय
• जन्मानंतर लहान बाळ रडत नसल्यास
१० वर्षाच्या प्रदिर्घ सेवेत लाखो पेशंटचा अनुभव
डॉ. परेश खंडागळे B.A.M.S., D.R.C.H., E.M.S. जनरल फिजीशियन व
स्त्रीरोग प्रसुतीशास्त्र तज्ञ
डॉ. स्वाती खंडागळे B.H.M.S.
त्वचा व केस रोग विभान ,कान, नाक व घसा विभाग सोनोग्राफी विभाग २४ तास आम्ही आपल्या सेवेत ।
खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल
कडलास रोड, सांगोला ४१३३०७ नाका व सांगोला कॉलेजच्या मध्ये (कडलास नाक्यापासून ५०० मी. अंतरावर) 7741807957, 9689989090


0 Comments