डॉ. भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत वंध्यत्व तपासणी व उपचार शिबीराचे आयोजन
(शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला (प्रतिनिधी): पुरोगामी युवक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष व शेतकरी कामगार पक्षाचे नेते डॉ भाई बाबासाहेब देशमुख
यांचा 3 जानेवारी रोजी विविध उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्यात येणार असुन साहेबांचा
वाढदिवस हा आरोग्यवर्धक उपक्रमाने साजरा करुन समाजातील गरजुंना दिलासा देण्याचे काम वाढदिवसाच्या माध्यमातून करण्यात येणार
असुन ३ जानेवारी रोजी सांगोला येथे पुरोगामी युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या सहकार्याने केळकर हाॅस्पिटल येथे आयोजित करण्यात आले असुन.
या मध्ये वंध्यत्व तपासणी मार्गदर्शन व उपचार या शिबीरामध्ये करण्यात येणार आहे.सदर उपचारामध्ये १०,००० रुपयांची सवलत देण्यात येणार असुन.
वंध्यत्व निवारणानंतर प्रेगनंग्सी मधील डिलिव्हरी करिता ५९% सवलत सामाजीक बांधिलकी म्हणून देण्यात येणार आहे.
तरी आशा वंध्यत्व जोडप्यांनी या शिबीराचा अवश्य लाभ घ्यावा असे अहवान पुरोगामी युवक संघटनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
0 Comments