वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एम.एस.ऑर्थो. डॉ.धवल आवताडे रविवारपासून उपलब्ध
सांगोला/प्रतिनिधी शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज नेटवर्क सांगोला संपादक संतोष साठे
पश्चिम महाराष्ट्रामध्ये हजारो हाडांच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे, अपघातातील हजारो रुग्णांचे प्राण वाचवणारे एम.एस. आर्थो डॉ. धवल आवताडे हे रविवार पासून सांगोला येथील प्रसिद्ध असलेल्या वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 24 तास उपलब्ध राहणार आहेत.
पश्चिम महाराष्ट्रात हाडांच्या शस्त्रक्रिया व हाडांवर उपचार करण्यासाठी प्रसिद्ध असलेले एम एस आर्थो डॉ. धवल अवताडे रविवार पासून वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये कायमस्वरूपी उपलब्ध राहणार आहेत.
डॉ.धवल आवताडे हेे सर्व प्रकारचे अस्थिरोग आजार, फ्रॅक्चर्स, हाडांची झीज, लिगामेंट तुटणे, सांधा दुखी, गुडघे दुखणे, कंबर दुखणे आदी आजारांवर शस्त्रक्रिया व उपचार करत आहेत.
डॉ आवताडे यांनी आत्ता पर्यंत हजारो शस्त्रक्रिया केल्या असून रुग्णांना चांगली सेवा दिली आहे. वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे कोणत्याही प्रकारच्या हाडांच्या ऑपरेशन साठी ते कोणत्याही वेळी उपलब्ध आहेत.
डॉ. धवल अवताडे यांनी यापूर्वी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथील घाटी हॉस्पिटलमध्ये त्याचबरोबर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज मशीन हॉस्पिटलमध्ये सीनियर डॉक्टर म्हणून आणि सांगली जिल्हा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्रातील हजारो रुग्णांवर यशस्वीपणे शस्त्रक्रिया करून उपचार केले आहेत.
रविवार पासून वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये एम.एस.आर्थो डॉ. धवल आवताडे कायमस्वरूपी उपलब्ध जे ऑपरेशन महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये होतील ती पूर्ण पणे मोफत केली जातील व जी योजनेमध्ये नाहीत ती अल्प दरामध्ये केली जातील असे वेदांत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्यावतीने सांगण्यात आले आहे.


0 Comments