सांगोला शहर तालुक्यात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त..शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व चबुतऱ्याचे अनावरण पुष्पहार घालून अभिवादन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.
आमदार शहाजीबापू पाटील जनसंपर्क कार्यालय सांगोला येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त..
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार शहाजीबापू पाटील, माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ व उद्योगपती भाऊसाहेब रूपनर यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
--------------------------------------------
पंचायत समिती, सांगोला येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे व चबुतऱ्याचे अनावरण आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.
______________________________
पळशी ता.पंढरपूर येथे सरपंच रामभाऊ वाघमारे यांचा वाढदिवस आमदार शहाजीबापू पाटील
--------------------------------------
चिकमहुद ता. सांगोला येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करताना युवक नेते दिग्विजय दादा पाटील.
धायटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुख सागरभैय्या पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
---------------------------------
सुपली ता पंढरपूर येथे श्री मारुती जाधव यांच्या वडीलांचे नुकतेच निधन झाले आज आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांची सांत्वनपर भेट घेऊन जाधव कुटुंबीयांना आधार दिला.
सोमेश्वर मंदिर खेडभाळवणी येथे महाशिवरात्री निमित्त आयोजित केलेल्या होमची पुजा आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.
---------------------------------
पळशी ता पंढरपूर येथे श्री अर्जुन बागल यांच्या आईचे नुकतेच निधन झाले. आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांची सांत्वनपर भेट घेऊन बागल कुटुंबीयांना आधार दिला
______________________________
भंडीशेगाव ता पंढरपूर येथे श्री शामराव लोखंडे यांचे चि. श्रीरंग यांचे नुकतेच निधन झाले. आज आमदार शहाजीबापू पाटील यांनी त्यांची सांत्वनपर भेट घेऊन लोखंडे कुटुंबीयांना आधार दिला.
--------------------------------------------
सांगोला येथे श्री. डॉ. परेश खंडागळे व डॉ. स्वाती खंडागळे यांच्या आनंद हॉस्पिटल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 393 व्या जयंतीनिमित्त गरोदर मातांची मोफत तपासणी व उपचार शिबिराचे उद्घाटन आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न.
____________________
छत्रपती शिवाजी महाराज चौक, सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या भव्य रॅलीची सुरूवात करीत महाराजांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करताना आमदार शहाजीबापू पाटील व माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील
--------------------------------------------
कडलास नाका, सांगोला येथे साई ऑटोमोबाईलचे मालक रोहीत मेटकरी यांचा वाढदिवस आमदार शहाजीबापू पाटील, माजी आमदार दिपकआबा साळुंखे-पाटील सोलापूर जिल्हा युवासेना संपर्कप्रमुख सागरभैय्या पाटील व शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.
__________________________
संगेवाडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त सोलापूर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुख सागरभैय्या पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
--------------------------------------------
लोणविरे ता. सांगोला येथे ग्रामपंचायत अंतर्गत करण्यात येणाऱ्या विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार शहाजीबापू पाटील यांच्या शुभहस्ते तसेच माजी आमदार दिपकआवा साळुंखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व शिवसेना नेते भाऊसाहेब रूपनर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न.
शिरभावी येथे सोलापूर जिल्हा युवासेना संपर्क प्रमुख सागरभैय्या पाटील छत्रपती शिवाजी महाराजांच्या यांच्या ३९३ व्या जयंतीनिमित्त यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
--------------------------------------------

















0 Comments