google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे भांडणात सोडवायला गेलेल्या महिलेचा मृत्यू शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. ही भांडण पाहून माझी पत्नी सोडवायला गेली. यात पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू (death of woman) झाला. संगीता अतिश साळुंखे (वय 38,रा गोदूताई विडी घरकुल,सोलापूर) असे मृतक महिलेचे नाव आहे. (Woman Death In Solapur ) याबाबत अधिक माहिती मृतक महिलेचा पती आतीश साळुंखे यांनी शवविच्छेदन कार्यालयासमोर माहिती दिली. (Solapur Crime) मृत महिलेचा पती पत्नीच्या मृत्यूवर न्याय मागताना सोलापूर: शेजाऱ्याच्या भांडणात माझ्या पत्नीचा हकनाक बळी गेला (husband and wife in quarrel) ,मला न्याय द्या, अशी आर्त हाक मृत महिलेच्या पतीने दिली आहे. (Woman Death In Solapur ) याबाबत पोलीस तपास सुरू आहे. (death of woman) लवकरच याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Blow to woman head) पती-पत्नीचे भांडण सोडविणे बेतले जीवावर : अतिश साळुंखे हे 10 जानेवारी रोजी दुपारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयत पत्नीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. 9 जानेवारी 2023 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा व त्यांच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. संगीता साळुंखे हे त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगीता साळुंखे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. डोक्यास जबर मार लागला आणि त्या जागेवर बेशुद्ध झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उपचारापूर्वीच मृत्यू : संगीता साळुंखे यांना बेशुद्ध अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंखे व शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सदर घटनेची नोंद सिविल पोलीस चौकी येथे झाली आहे. संगीता साळुंखे यांचे पती अतिश साळुंखे यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Breaking News

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे भांडणात सोडवायला गेलेल्या महिलेचा मृत्यू शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. ही भांडण पाहून माझी पत्नी सोडवायला गेली. यात पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला. यातच तिचा दुर्दैवी मृत्यू (death of woman) झाला. संगीता अतिश साळुंखे (वय 38,रा गोदूताई विडी घरकुल,सोलापूर) असे मृतक महिलेचे नाव आहे. (Woman Death In Solapur ) याबाबत अधिक माहिती मृतक महिलेचा पती आतीश साळुंखे यांनी शवविच्छेदन कार्यालयासमोर माहिती दिली. (Solapur Crime) मृत महिलेचा पती पत्नीच्या मृत्यूवर न्याय मागताना सोलापूर: शेजाऱ्याच्या भांडणात माझ्या पत्नीचा हकनाक बळी गेला (husband and wife in quarrel) ,मला न्याय द्या, अशी आर्त हाक मृत महिलेच्या पतीने दिली आहे. (Woman Death In Solapur ) याबाबत पोलीस तपास सुरू आहे. (death of woman) लवकरच याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Blow to woman head) पती-पत्नीचे भांडण सोडविणे बेतले जीवावर : अतिश साळुंखे हे 10 जानेवारी रोजी दुपारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयत पत्नीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. 9 जानेवारी 2023 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा व त्यांच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते. संगीता साळुंखे हे त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगीता साळुंखे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. डोक्यास जबर मार लागला आणि त्या जागेवर बेशुद्ध झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. उपचारापूर्वीच मृत्यू : संगीता साळुंखे यांना बेशुद्ध अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंखे व शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सदर घटनेची नोंद सिविल पोलीस चौकी येथे झाली आहे. संगीता साळुंखे यांचे पती अतिश साळुंखे यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

 सोलापूर शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे भांडणात सोडवायला गेलेल्या महिलेचा मृत्यू

शेजारी राहणाऱ्या पती-पत्नीचे कडाक्याचे भांडण  सुरू होते. ही भांडण पाहून माझी पत्नी सोडवायला गेली. यात पत्नीच्या डोक्याला जबर मार लागला.

यातच तिचा दुर्दैवी मृत्यू  झाला. संगीता अतिश साळुंखे (वय 38,रा गोदूताई विडी घरकुल,सोलापूर) असे मृतक महिलेचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती मृतक महिलेचा पती आतीश साळुंखे यांनी शवविच्छेदन कार्यालयासमोर माहिती दिली.

मृत महिलेचा पती पत्नीच्या मृत्यूवर न्याय मागताना

सोलापूर: शेजाऱ्याच्या भांडणात माझ्या पत्नीचा हकनाक बळी गेला  ,मला न्याय द्या, अशी आर्त हाक मृत महिलेच्या पतीने दिली आहे. याबाबत पोलीस तपास सुरू आहे.  लवकरच याबाबत गुन्हा दाखल करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पती-पत्नीचे भांडण सोडविणे बेतले जीवावर : अतिश साळुंखे हे 10 जानेवारी रोजी दुपारी सोलापुरातील शासकीय रुग्णालयत पत्नीचे मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आले होते. 9 जानेवारी 2023 रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास शेजारी राहत असलेले गणेश नरसप्पा कैरमकोंडा व त्यांच्या पत्नीचे कडाक्याचे भांडण सुरू होते.

 संगीता साळुंखे हे त्या ठिकाणी भांडण सोडवण्यासाठी गेले असता भांडणात संगीता साळुंखे यांना धक्का लागून त्या खाली पडल्या. डोक्यास जबर मार लागला आणि त्या जागेवर बेशुद्ध झाल्या. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

उपचारापूर्वीच मृत्यू : संगीता साळुंखे यांना बेशुद्ध अवस्थेत ज्ञानेश्वर साळुंखे व शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. सदर घटनेची नोंद सिविल पोलीस चौकी येथे झाली आहे. संगीता साळुंखे यांचे पती अतिश साळुंखे यांनी संबंधित घटनेची सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments