google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 हे फक्त सोलापूरचं करू शकते ; तृतीयपंथीयांना आता संजय गांधी योजनेचा लाभ ; पहा किती जणांना मिळणार लाभ

Breaking News

हे फक्त सोलापूरचं करू शकते ; तृतीयपंथीयांना आता संजय गांधी योजनेचा लाभ ; पहा किती जणांना मिळणार लाभ

 हे फक्त सोलापूरचं करू शकते ; तृतीयपंथीयांना आता संजय गांधी योजनेचा लाभ ; पहा किती जणांना मिळणार लाभ

सोलापूरच्या जिल्हा निवडणूक कार्यालयाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दोन वर्षांपासून जे तृतीयपंथी मतदार आहेत व देह विक्रीय करणाऱ्या महिला त्यांच्यासाठी विशेष शिबिरे घेऊन त्यांची नाव नोंदणी केली. त्यात 179 तृतीयपंथी यांना मतदान कार्ड देण्यात आले आहे, त्यातीलच तृतीयपंथी मतदारांना संजय गांधी योजनेचा लाभ देण्यात येणार आहे.


त्यासाठी अर्ज मागविण्यात आले, यात 52 अर्ज आले, त्यापैकी शहरात 14 उत्तर तालुक्यातील 33 व दक्षिण सोलापूर तालुक्यातील 5 अशांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. दरम्यान उपजिल्हा निवडणूक अधिकारी भारत वाघमारे यांनी याबाबत अधिक माहिती दिली…

Post a Comment

0 Comments