google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बूथ रचना सक्षम भाजपचे तालुकाध्यक्ष चेतसिंह केदार सावंत

Breaking News

सांगोला तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बूथ रचना सक्षम भाजपचे तालुकाध्यक्ष चेतसिंह केदार सावंत

 सांगोला तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बूथ रचना सक्षम भाजपचे तालुकाध्यक्ष चेतसिंह केदार सावंत


आहे. येत्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका या सर्व निवडणूका कार्यकर्त्‍यांच्‍या आहेत. या सर्व निवडणूका भारतीय जनता पक्ष ताकतीने लढवणार असल्याचे प्रतिपादन भाजपचे तालुकाध्यक्ष चेतसिंह केदार सावंत यांनी केले. भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.


       बैठकीला भाजप जिल्हा उपाध्यक्ष संभाजी आलदर, एन. वाय. भोसले, बाळाप्पा येलपले, नागेश जोशी, अभिमन्यू पवार, शिवजी आलदर, विष्णू सरगर, दिलीप कोळेकर, हरी आलदर, लक्ष्मण येलपले, देविदास कांबळे, जोती राम माने, विकास वलेकर, संजय केदार, शंभू माने, मानस कमलापुरकर, प्रविण जानकर, प्रसाद फुले, कृष्णा कांबळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी भाजप जिल्हाउपाध्यक्ष संभाजी आलदार, बाळाप्पा येलपले, डॉ.मानस कामलापूरकर, विकास वलेकर यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाचे सूत्र संचालन निलेश मदने सर यांनी केले.

Post a Comment

0 Comments