google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आफ्रिकेत नव्या धोकादायक कोरोना विषाणूचा जन्म तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित

Breaking News

आफ्रिकेत नव्या धोकादायक कोरोना विषाणूचा जन्म तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित

 आफ्रिकेत नव्या धोकादायक कोरोना विषाणूचा जन्म 


तीन रुग्णांपैकी एकाचा मृत्यू निश्चित

वुहानमधील शास्त्रज्ञांचा इशारा


कोरोना विषाणू पहिल्यांदा ज्या शहरात सापडला त्या चीनच्या ‘वुहान’ शहरातील वैज्ञानिकांनी पुन्हा धोक्याचा इशारा दिला आहे. या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, एक नवा कोरोना विषाणू जगात दाखल झाला आहे. कोरोना विषाणूच्या या नव्या प्रकाराला तज्ज्ञांनी ‘निओकोव्ह’ असे नाव दिले आहे.


धक्कादायक म्हणजे,विषाणूच्या या प्रकारामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. रशियन न्यूज एजन्सी ‘स्पुटनिक’च्या रिपोर्टनुसार,निओकोव्ह हा कोरोना व्हायरस ‘मर्स कोव्ह विषाणू’ शी संबंधित आहे. २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग पहिल्यांदा आढळून आला होता. सार्स- कोविड -२ प्रमाणेच या कोरोना विषाणूचे मानवांमध्ये संक्रमण होण्याचा धोका आहे.


सध्या संक्रमण केवळ प्राण्यांतच

सध्या हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांत आढळून आला आहे. अजूनपर्यंत या विषाणूचे संक्रमण केवळ प्राण्यांतच आढळून आले आहे. ‘बायोरक्सिव्ह’ या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, निओकोव्ह आणि त्याचा जवळचा सहकारी ‘पीडीएफ – २१८० – कोविड’ मानवांनाही संक्रमणाच्या जाळ्यात

Post a Comment

0 Comments