सांगोला तालुक्यातील ११ गावातील कोतवाल भरतीचा कार्यक्रम जाहीर
गुरुवार दिनांक २०/७/२०२३ रोजी ३:०० वाजता तहसील कार्यालय सांगोला येथे आरक्षण सोडत होणार
मा. जिल्हाधिकारी सो सोलापूर यांचेकडील पत्रका/कार्या- २ आरसार/ ७७९/२००३) दिनांक १८/०७/२०२३ जाहीरप्रसिध्दी
यादवारे सर्व नागरीकांना दिनांक १८/०७/२०२३ अन्वये पालती पर कोतवाल भरणेकामी नियोजीत कालबध्द कार्यक्रम जाहिर केला आहे
सांगोला तालुक्यातील मंजुर पदापैकी रिक्त असलेल्या पदार्थ ८० टक्के प्रमाणे ११ अनुक्रमे तलाठी सजा २) आलेगाव २) परडी ३) संगेवाडी ४) मांजरी सांगला ६ बामणी ७ हतीद ८) कडलास मानेगाव १०) ११) कफ पदे रिक्त आहे
नमुद जाकरीता एकुण ११ कोतवाल पदांची प्रदर्शनहाय आरक्षण मांडत कोतवाल निवड समिती अध्यक्षतेखाली दिनांक २०/०७/२०२३ रोजी दुपारी ०३:०० वाजता
तहसिल कार्यालय सांगोला येथे काढण्यात येणार आहे. सदर आरक्षण सोडत प्रक्रियामध्ये सहभाग घेण्याकरीता इच्छुक नागरीकांनी वरील नमुद दिनांक वेळ व ठिकाणी उपस्थितीत राहावे



0 Comments