google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सोलापूर जिल्हा परिषदेत शिपाई पदावर काम करणारे 'हे' ३० कर्मचारी झाले क्लार्क

Breaking News

सोलापूर जिल्हा परिषदेत शिपाई पदावर काम करणारे 'हे' ३० कर्मचारी झाले क्लार्क

 सोलापूर जिल्हा परिषदेत शिपाई पदावर काम करणारे 'हे' ३० कर्मचारी झाले क्लार्क 

सोलापूर जिल्हा परिषदेत शिपाई पदावर काम करणारे ३० कर्मचारी आता क्लार्क म्हणून काम करणार आहेत. जिल्हा परिषदेत काम करणाऱ्या चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ देण्याची मागणी सातत्याने प्रशासनाकडे करण्यात येत होती. पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या शिपाई पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीचा लाभ मिळवून दिला आहे. पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांतून आनंद व्यक्त होत आहे.


‘या‘ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

जयश्री माने, रामचंद्र देवकते, प्रमोद जगताप, सुनंदा माने, दत्तात्रय कारंडे , संतोष माळी , आनंद टेके , राजू गाडपल्ली , हुसेन शेख , मंजूषा घोडके , कमलेश खाडे,

अनुराधा अंजुटगी , नितीन असबे , प्रभावती पवार , अमिना मुजावर , सागर होनमाने , नंदा चव्हाण , रुस्तुम नदाफ , श्रीदेवी महामुरे, राजपाल रणदिवे , सविता माळी,

सुलभा पालके , विजया आदलिंगे , धनंजय बोराडे , श्रीकांत माळी , दमयंती निगगिरे , रंजना केकडे ,नागनाथ होनकळस , नारायण खांडेकर , कैलास जिंदे यांना पदोन्नती मिळणार आहे.

Post a Comment

0 Comments